जळगाव – :देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र जी मोदी साहेब यांच्या पंतप्रधान पदास आठ वर्षे पुर्ण होत आहे या आठ वर्षे कार्यकाळात केंद्र सरकार देशातील सर्वच भारतीय जनतेसाठी विविध योजना राबवित आहे या योजना राबवित असतांना आदिवासी , अनुसूचित जन जाती घटकांच्या विकासासाठी हि योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी तर्फे 8 वर्ष सेवा, सुशासन व गरीब कल्याण अभियान महाराष्ट्र प्रदेश सह जळगाव जिल्हा व महानगरात राबविण्यात येत आहे
या अभियाना अंतर्गत जळगाव महानगरातील प्रत्येक आदिवासी, अनुसूचित जनजाती घटकांना पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र जी मोदी साहेब यांनी जनतेसाठी ८ वर्षे सेवा, सुशासन व गरीब कल्याण योजना राबविलेल्या
या विविध योजनांचा लाभ मिळावा त्यांना या योजनांची माहिती मिळावी यासाठी जिल्हाध्यक्ष तथा जळगाव महानगराचे आमदार मा. सुरेश दामु भोळे (राजु मामा भोळे) व जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष मा. दिपक भाऊ सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली अभियान राबविण्यात येत आहे या अभियानाअंतर्गत भाजपा जळगाव जिल्हा महानगर अनुसूचित जमाती मोर्चा च्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांनी दि . ०४/०६/२०२२ , शनिवार रोजी वसंत स्मृती बळीराम पेठ भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे संध्याकाळी ५ वाजता मेळावा आयोजित केला आहे.
या मेळाव्यास भाजपा महाराष्ट्राचे नेते तथा आमदार मा. गिरीश भाऊ महाजन खासदार मा. उन्मेष दादा पाटील आमदार तथा जिल्हाध्यक्ष मा. राजु मामा भोळे जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष मा. दिपक भाऊ सुर्यवंशी , आमदार मा . चंदुलाल जी पटेल जळगाव जिल्हा परिषद सदस्य मा. प्रभाकर अप्पा सोनवणे जळगाव महापालिका जेष्ठ नगरसेवक मा. कैलास अप्पा सोनवणे , मा. बाळासाहेब सैदाणे आदिवासी नेते, सुभाष भाऊ सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष, सौ. भारतीताई सोनवणे माजी महापौर , डॉ. अश्विन भाऊ सोनवणे माजी उपमहापौर, सौ. कांचन ताई सोनवणे नगरसेवक , मा. दत्तु भाऊ कोळी नगरसेवक , मा. भरत भाऊ कोळी नगरसेवक , मा. मगन बापू बाविस्कर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनु. जमाती मोर्चा , मा. मुकूंदा भाऊ सोनवणे नगरसेवक मा. आनंद भाऊ सपकाळे युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष मा . विशाल भाऊ त्रिपाठी नगरसेवक तथा संयोजक ८ वर्षे सेवा सुशासन व गरीब कल्याण योजना यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या मेळाव्यात केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांबद्दल माहिती देवून मार्गदर्शन करण्यात येणार आहे
तरी जळगाव महानगरातील व मंडळातील सर्व आदिवासी अनुसूचित जमाती च्या बंधु आणि भगिनी तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे हि विनंती
प्रल्हाद सोनवणे
जिल्हाध्यक्ष
भाजपा जळगाव जिल्हा महानगर अनुसूचित जमाती मोर्चा
मो नंबर
8421711919