प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ -: दि.३१ आँक्टोबर २०२४ रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त नशिराबाद सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून लेवा पाटीदार समाजाच्या वतीने समाज प्रबोधनकार हभप शिवलिलाताई पाटील यांच्या किर्तनाचे आयोजन आठवडे बाजार या प्रांगणात संध्याकाळी ७ वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.