चाळीसगाव -मंदिर हम खुलवा आयेंगे! धर्म को न्याय हम दिला आयेंगे!! या घोषणांनी सुरुवात करून आज श्री शनी मंदिर उघडण्यासाठी शंखनाद/घंटानाद आंदोलन सुरू झाले वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ काही महिला भजनी मंडळ यांनी भजन करून टाळ पखवाज वाद्य वाजवून तसेच शंखनाद यावेळी करण्यात आले…. आंदोलनाला चाळीसगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीका केली या राज्याच्या सरकारला मदिरा चालते पण साधुसंताच्या महाराष्ट्रामध्ये मंदिर उघडी चालत नाही किर्तन भजन चालत नाही शासनाच्या नियमानुसार covid-19 चा पालन करून मंदिर उघडी केली पाहिजे कारण वरती गोरगरिबांचे पोटापाण्याचा व्यवसाय चालतात परंतु सरकारला याचा देणंघेणं नाही गोरगरीब उपाशी ठाकरे सरकार तुपाशी असे आंदोलना प्रसंगी आपले मत व्यक्त केले त्यावेळी चाळीसगाव भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक सुनील निकम युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल भाऊ नागरे अध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक भूषण पाटील जिल्हा बँकेचे संचालक राजूभाऊ राठोड युवा मोर्चा शहराध्यक्ष भावेश कोठावदे पंचायत समिती गट नेता संजय तात्या पाटील नगरसेवक भास्कर पाटील भाजपा अध्यात्मिक आघाडी तालुका अध्यक्ष दत्तात्रेय महाराज शहराध्यक्ष राम महाराज पाटील सरचिटणीस अमोल चव्हाण ,योगेश खंडेलवाल ,जितेंद्र वाघ ,अमोल घोडे ,कैलास पाटील,विकी देशमुख, भैय्यासाहेब पाटील ,किशोर रणधीर पप्पू राज माळी, सोमेश्वर कुमावत ,दीपक राजपूत ,अविनाश कुलकर्णी , मनोज गोसावी ,योगेश महाराज, राजेंद्र गवळी ,धनंजय रणदिवे,धनंजय मराठे ,सागर सुर्यवंशी, आबा चौधरी, फकिरा मेंबर ,सुनील घोरसे,अनेक भजनी मंडळि उपस्थित होते .










