चुंचाळे येथे ७५ व्या स्वातंत्र दिन उत्साहात साजरा..

0
12

दिपक नेवे

यावल – तालुक्यातील चुंचाळे येथे दि.१५ ऑगस्ट २०२१ रोजी ७५ व्या भारतीय स्वाyतंत्र्य दिना निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

यावेळी गावाचे प्रथम नागरिक तथा सरपंच सौ.सुंनदा संजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .सदर कार्यक्रमाला उपसरपंच नजिमा तडवी ,सर्व ग्रा.पं.सदस्य,ग्रामसेवक,ग्रा.पं.कर्मचारी ,गावातील विविध संस्थांचेपदाधिकारी,शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी , गावातील जेष्ठनागरिक,महिला ,पुरुष ग्रामंस्थ आदी उपस्थित होते.

Spread the love