चेतन खाचणे यांची भुसावळ तालुका अध्यक्षपदी निवड

0
31

भुसावळ – येथून जवळच असलेल्या वराडसिम येथील ग्रामपंचायत कार्यालयातील लिपिक चेतन एकनाथ खाचणे यांची दि १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन NGP 4511 भुसावळ तालुका युनियन तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल वराडसिम ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती विनोद पचेरवल तसेच उपसरपंच जोस्त्ना विलास पाटील तसेच सदस्य प्रिती संजय ढाके,प्रतिभा ताई जंगले ,प्रकाश ठाकूर ,समाजसेवक संजय ढाके,विनोद पचेरवल,गिरीश भोगे,चिराग वायकोळे यांनी त्यांना फुल गुच्छ देऊन अभिनंदन केले.

Spread the love