हेमकांत गायकवाड
चोपडा:क्षत्रिय मराठा परिवार यांच्या वतीने निवेदन देण्यात आले की चोपडा तालुकात अल्पश:पाऊस असल्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, आजची परिस्थिती बघितल्या असता शेतकरी हवालदिल झाला आहे दुबार पेरणी करूनही पाऊस नसल्यामुळे पिके वाया गेलेले आहेत त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेले आहेत म्हणून चोपडा तालुका दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी क्षत्रिय मराठा परिवार तर्फ करणात आली आहे व या निवेदनावर सह्या क्षत्रिय मराठा जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, चोपडा तालुका वैद्यकीय प्रमुख डॉ. रोहनदादा पाटील, पर्यटन प्रमुख विक्की सूर्यवंशी,(म.रा.) चोपडा तालुका संपर्क प्रमुख व तालुका निरीक्षक कमलेश पाटील, शेतकरी समिती प्रमुख संदीप पाटील, तालुका प्रमुख रामराजे सोनवणे,शहर अध्यक्ष अमोल पाटील, तुषार पाटील प्रतीक बोरसे छत्रपती जाधव प्रतीक बोरसे, चोपडा तालुका उपप्रमुख परेश पाटील शहर उपप्रमुख गणेश पाटील निलेश पाटील जितू भाऊ पाटील आदी पदाधिकारी… उपस्थित होते.