चोपडा येथे तालुकास्तरीय कौशल्य विकास कार्यक्रम (आत्मा) संपन्न… 

0
51

हेमकांत गायकवाड

दिनांक 17/09/2021 शुक्रवार रोजी आनंद राज पॅलेस,चोपडा तालुका- चोपडा येथे तालुकास्तरीय कौशल्य विकास कार्यक्रम (आत्मा)योजने अंतर्गत “निर्यातक्षम कांदा लागवड तंञज्ञान “प्रशिक्षण आयोजित करण्यात आले निर्यातक्षम कांदा पिक लागवड मार्गदर्शक . डाँ. . सतिश भोंडे सर , नि. संचालक NHRDF, नाशिक . ओम प्रकाश हिरे, मुद्रा शास्त्रज्ञ ऍग्रो सर्च ,शरद विसपुते सर सहसंचालक ऍग्रो सर्च यांनी चोपडा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी वर्गास मार्गदर्शन केले कार्यक्रमास. प्रशांत देसाई सर तालुका कृषि अधिकारी चोपडा,मा.मंडळ कृषि अधिकारी अडावद/चोपडा ,दिनेश पाटील कृषी सहाय्यक चोपडा,महेंद्र साळुंखे BTM चोपडा, क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी तसेच तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधव यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणाचा कार्यक्रम संपन्न झालाझाला.

Spread the love