सुनसगाव येथे स्मशानभूमीच्या बांधकामास सुरवात.

0
24

प्रतिनिधी -जितेंद्र काटे 

भुसावळ -: तालुक्यातील सुनसगाव येथे नविन स्मशानभुमीच्या बांधकामास सुरवात करण्यात आली आहे. त्याच ठिकाणी बांधकाम सुरू असून या बांधकामासाठी शासना कडून दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जूनी स्मशानभुमी जिर्ण झाल्याने ग्रामस्थांची नविन स्मशानभुमीची मागणी होती त्याचा पाठपुरावा सरपंच यांनी केला त्यामुळे ना.संजयभाऊ सावकारे यांनी नविन स्मशानभुमी बांधकामाचे आश्वासन दिले होते ते आता पुर्ण होताना दिसत आहे.

Spread the love