निधन वार्ता !! निधन वार्ता !!निधन वार्ता !!निधन वार्ता

0
41

जळगाव -ममुराबाद येथील खंडेराव नगर मधील दिनकर नामदेव पाटील यांचे आई सुमनबाई यांचे अल्पशा – आजाराने आज दिनांक २४ रोजी संध्याकाळी ५ : ३० वाजेच्या सुमारास निधन झाले  त्यांच्या पश्चात पाच मुले, तीन मुली,सूना,जावाई,नातवंडे,पणतू असा परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा सकाळी १० वाजता ममुराबाद राहात्या घरून निघनार

Spread the love