जळगाव – : आगामी निवडणुकांना लक्षात घेऊन बुथ सशक्तीकरण अभियान अंतर्गत बुथ रचना मजबूत करण्याच्या दुष्टीने भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे* यांच्या मार्गदर्शनात छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह जळगाव येथे आयोजित संघटनात्मक बैठकीत संघटन मंत्री श्री.रविजी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष आ.श्री.राजु मामा भोळे, जिल्हा प्रभारी श्री.विजय भाऊ चौधरी महानगर जिल्हाध्यक्ष दिपक भाऊ सुर्यवंशी तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हाडवैध डॉ अवधूत नामदेव चौधरी डॉ नितेश चौधरी स्वप्निल अवधूत चौधरी मोनू सोनार सुरज सोनवणे निलेश गायकवाड यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला जनतेच्या समस्या व विविध प्रश्न सोडविण्यासाठी व केंद्र व राज्य सरकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी तसेच भाजपा नेते उपमुख्यमंत्री श्री देवेन्द्रजी फडणवीस साहेब ग्रामविकास तथा वैधकीय शिक्षण मंत्री श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सबका साथ सबका विकास वर विश्वास ठेऊन हाडवैध डॉ अवधूत नामदेव चौधरी डॉ नितेश चौधरी स्वप्निल अवधूत चौधरी मोनू सोनार सुरज सोनवणे निलेश गायकवाड यांनी भाजपा त प्रवेश केला या प्रवेश सोहळाचे प्रल्हाद सोनवणे जिल्हाध्यक्ष जळगाव जिल्हा महानगर अनुसूचित जमाती मोर्चा यांनी आयोजन केले
यावेळी भाजपा संघटन मंत्री श्री.रविजी अनासपुरे, प्रदेश उपाध्यक्ष श्री.अशोक भाऊ कांडेलकर, डॉ.राजेंद्रजी फडके, जिल्हाध्यक्ष आ.श्री.राजु मामा भोळे, जिल्हा प्रभारी श्री.विजय भाऊ चौधरी, खासदार श्री.उन्मेष दादा पाटील, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे आमदार श्री.संजय भाऊ सावकारे, आमदार श्री.मंगेश दादा चव्हाण, महानगर अध्यक्ष श्री.दिपक भाऊ सुर्यवंशी, माजी आ.श्रीमती स्मिता ताई वाघ, जिल्हा उपाध्यक्ष श्री.लालचंद पाटील, महिला प्रदेश उपाध्यक्ष सौ.उज्वला बेंडाळे, महिला जिल्हाध्यक्षा रेखाताई पाटील महानगर महिला अध्यक्षा दिप्ती ताई चिरमाडे भाजयूमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, महानगर यूवा जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे जिल्हा सरचिटणीस श्री.सचिन पानपाटील, श्री.मधुकर काटे, महानगर सरचिटणीस श्री.विशाल त्रिपाठी , राधेश्याम चौधरी अनुसूचित जमाती मोर्चा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांच्या सह विविध आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष तालुका व शहर अध्यक्ष सर्व पदाधिकारी, व बुथप्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख , नगरसेवक असंख्य भाजपा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.