कर्तव्यदक् अरुण धनवडे नव्याने पोलिस निरीक्षक म्हणून पहूर पोलिस स्टेशन येथे स्वीकारणार पदभार.

0
48

दिपक नेवे

जळगाव जिल्ह्यातील 26 पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या पोलीस अधीक्षक जळगांव डॉक्टर प्रवीण मुंढे यांच्या आदेशाने करण्यात आलेल्या असून पहुर येथील कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील नाईक यांची बदली भुसावळ ट्रॅफिक पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आलेली आहे. तर पहूर पोलिस स्टेशन येथे यावल येथून नव्याने पोलिस निरीक्षक म्हणून अरुण धनवडे हे बदली होऊन पहूर येथे रुजू होणार असल्याची माहिती मिळत आहे. सदर बदल्या या प्रशासकीय रिक्त पदा वर करण्यात आलेले आहे. असे आदेश काल रात्री उशिरापर्यंत पोहोचले आहेत.

Spread the love