निंभोरा -लोकनेते एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी तंत्र विद्यालय निंभोरा स्टेशन येथे सौ रोहिणी ताई खडसे यांच्या हास्ते जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला यावेळी सत्कार सोहळ्यास उपस्थित राहून जेष्ठ नागरिकांचा सत्कार केला व त्यांचे आशीर्वाद घेतले तसेच झाड माझ्या नाथाभाऊंच्या नावाचे उपक्रमा अंतर्गत वृक्षारोपण केले
एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच सचिन महाले निंभोरा यांनी गावासाठी उपलब्ध करून दिले पाण्याचे टँकर .
तसेज यावेळी निंभोरा गावातील शेकडो कार्यकरते नि नाथा भाऊ च्या नेतुत्वावर विश्वास ठेऊण राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला.यावेळी माजी आमदार श्री अरुण दादा पाटील, माफदा राज्यअध्यक्ष श्री विनोद भाऊ तराळ, किसान सेल जिल्हाध्यक्ष श्री सोपानभाऊ पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्री रवींद्र नाना पाटील, प स सदस्य श्री दिपकभाऊ पाटील,श्री प्रदिप साळुंखे, श्री सुनिल काटे . श्री वाय डी पाटील,श्री प्रमोद रोझोदकर श्री ,कुणाल महाले
ओबीसी सेल तालुका अध्यक्ष सुनील भाऊ कोंडे, जेष्ठ नेते प्रल्हाद भाऊ बोडे, सरपंच सचिन महाले,उपसरपंच रंजना ताई पाटील, माजी सरपंच डिगंबर चौधरी ग्रा. प.सदस्या सौ.शायराबी युनुस खान .सौ मदाकिनी बराटे सौ सगिंता राणे सदस्य श्री चद्रकात खाचणे श्री दिलशाद सर श्री सदिप महाले व श्री गिरधर भंगाळे .श्री सुधाकर भंगाळे श्री गुलाबराव मानुभाव .पत्रकार श्री राजीव बोरसे श्री आशिष बोरसे .श्री दिलीप सोनवणे श्री भुषन भालेराव
श्री अमोल कोळी श्री सदिप मोरे श्री रीतेश महाले श्री शेरा महाले श्री अकाश सपकाळे श्री नितीन महाले श्री अलमगीर खान श्री रहिस खान श्री बापु रजाने श्री बाळा तायडे श्री नवाज पिजारी श्री हार्षद पिजारी .श्री विवेक बोडे . श्री हार्षल ठाकरे .श्री श्री शाहरुक खान श्री आणि मान्यवर, ग्रामस्थ व जेष्ठ नागरिक उपस्थित होते .












