अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा कायदा रद्द करण्याची मागणी.

0
38

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – जनता सरकार मोर्चा व मानवाधिकार संघटना जळगाव जिल्हा यांच्या वतीने दिनांक 20 मार्च 2025 रोजी शासनाला लोकशाही विरोधी कायदा अमलात येणारा कायद्याला लेखी विरोध केला या लेखी विरोधाची जिल्हाधिकारी जळगाव व तहसीलदार जळगाव तसेच महाराष्ट्र सरकार सचिव, महाराष्ट्र राज्यपाल यांना लेखी विरोध केला व हा कायदा अमलात येऊ नये याबद्दल त्यांना लेखी हारकत घेतली, हा कायदा जर अमलात आला तर सोशल वर्कर व सोशल संघटना व पत्रकार या (JSN)  सर्व लोकांवर बोलण्यावर बंधन येणार आहे तर हे बंधन येऊ नये व लोकशाही जिवंत राहावी त्यासाठी जनता सरकार मोर्चा व मानवाधिकार संघटना यांनी शासनाला लेखी विरोध केलेला आहे तर आपण इतर लोकांनी लेखी विरोध करावा अशी सर्वांना नम्र विनंती करण्यात आली आहे.

Spread the love