फैजपूर येथे आजाराने कंटाळून ४० वर्षिय इसमाची आत्महत्या

0
13

यावल प्रातिनिधि अमीर पटेल

फैजपूर -शहरातील त्रिवेणी वाडा या भागातील रहिवासी असुण ४० वर्षीय इसमाने आजाराने कंटाळून आत्महत्या केली ही घटना रविवारी सकाळी ९:३० वाजता उघडकिस आली आहे .

मयत इसमाचे नाव निलेश मोहन चौधरी असे आहे .त्याने आपल्या गुरांच्चा गोठ्यात आजाराने कंटाळून गळफास घेवून आत्महत्या केली या प्रकरणी फैजपूर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह हवलदार उमेश चौधरी , अनिल पाटील , श्वच्छदेहनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात . आणले असता डॉ . शुभम तिडके यांनी श्वच्छदेह करीत मृतदेह नातलगांना सोपवला .

मयत हा यावल बाजार समितीचे सहाय्यक सचिव योगेश चौधरी यांचा लहान भाऊ होता .

Spread the love