प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू नंबर ०६/२५ प्रमाणे दाखल असून त्यामधील अनोळखी पुरुष वय अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस वर्षे असून सदर अनोळखी मयत फेकरी शिवारात शेतात मयत स्थितीत मिळून आला असून सदर अनोळखी मयत इसमाच्या ओळख पटवण्याबाबत आवाहन करण्यात आले.
नातेवाईक मिळून आल्यास भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे चौकशी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक श्याम कुमार मोरे मोबाईल नंबर 9823092509 यावर संपर्क साधावा असे आवाहन तालुका पोलीसांनी केले आहे.












