भव्य सत्कार पूरस्कार सोहळा धूळे येथे संपन्न 

0
14

धुळे – :दिनांक २५/०६/२०२३रोजि रायबा बहूऊघेशिय सस्थां वनैसर्गिक मानधिकार सूरक्षा परिषद फोरम व क्रांती ज्योत प्रतिष्ठान नंदूरबार यांचे संयूकत ने ज्येष्ठ नागरि हाल मधे झाला या भव्य पूरस्कार कार्यक्रम मधे जळगाव शहर चे शाह समाजा चे व मागासर्वगिय तज्ञान समाजाला मागासर्वगिय सवलति मिळवून देणारे समाज सेवक श्रीअजमल शाह याना समाज भूषण पूरस्कार धूळे शहराचे सौ प्रतिभाताई चौधरि महापौर यांचे शूभ हस्ते गोरविणयात आला यावेळि प्रमूख पाहूणे म्हणून गोरख देवरे मानवधिकार सूरक्षा फोरम अध्यक्ष व प्रफूल्ल पाटेल संयोजक मानवधिकार सूरक्षा फोरम आदि ऊपस्थित होते. कार्यक्रमा चे सत्रसंचालन रायबा संस्था चे सचिव श्री प्रमोद पाटिल यानि केले तर आभार देखिल प्रमोद पाटिल याने केले या सोहळयात महाराष्ट्र भरातून लोक आले

Spread the love