सुनसगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन !

0
39

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच काजल भोजराज कोळी यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी उपसरपंच एकनाथ सपकाळे व सदस्य रत्नप्रभा विकास पाटील, वैशाली युवराज पाटील, गायत्री राहूल नारखेडे , सुनिल परशुराम कंकरे, शामराव महारु मालचे, माजी सदस्य एस आर पाटील, भोजराज कोळी, सुरेश निकम, सागर शिरसाळे, विष्णू सपकाळे, ग्रामसेविका प्रतिभा तायडे, पत्रकार जितेंद्र काटे कर्मचारी पंकज पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Spread the love