नशिराबाद येथे संत गाडगेबाबा यांना अभिवादन !

0
43

प्रतिनिधी जितेंद्र काटे

भुसावळ – जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे दि.२० डिसेंबर रोजी राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांची ६८ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच विजय बारबुडे सर यांनी गाडगेबाबा यांच्या विषयी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले यावेळी संजय कुलकर्णी, सुदाम धोबी, युवराज धोबी, रामचंद्र देशपांडे, मधुकर कोळी, गजानन साळी, संतोष कोळी, राजु चौधरी, भगवान चौधरी, मनोज भोलाने, मिलींद देशपांडे, अशोक कोळी, राहुल चव्हाण, दीपक भावसार , पराग कुलकर्णी, राहुल धोबी, विवेक धोबी, भावेश धोबी, आकाश धोबी ,अरुष पाटील व तरुण दुर्गा मित्र मंडळ कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love