नशिराबाद -: शहरातील बांधकाम मजूर यांना बांधकाम कामगार विभाग जळगाव यांच्या मार्फत व जीएम फाउंडेशन अध्यक्ष प्रदीप साडी यांच्या प्रयत्नातून सुरक्षारक्षक वेटिंग वाटप कार्यक्रम भवानीनगर नशिराबाद येथे सहा वाजता आयोजित केले फाउंडेशन मार्फत असे उपक्रम राबवत असतात मागील वेळी सुद्धा 100 महिलांना उज्वला गॅस कनेक्शन कनेक्शन व रेशन कार्ड वाटप तसेच नशिराबाद ग्रामपंचायत मार्फत 400 दिव्यांगांना 3600 रुपये प्रमाणे अनुदान वाटप तसेच रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर कोरूना काळात गरजू गरिबांना मोफत धान्य वाटप निराधार नागरिकांना तर्फे अनुदान मिळवून देणे असे विविध उपक्रम फाउंडेशन मार्फत आम्ही करत असतो या बांधकाम कामगार मजुरांना फक्त पॅटीज नावे तर 19 प्रकारचे फायदे सुद्धा असून त्यात मुलांना शिष्यवृत्ती तसेच बांधकाम कामगारांना अपंगत्व आल्यास पैसे तसेच मुलांच्या विवाहासाठी पैसे तसेच दवाखान्याचा खर्च व त्यांना जेवणाची व्यवस्था ही शासनामार्फत केली जाते अशाप्रकारे सर्वसामान्य बांधकाम मजुरांना विविध प्रकारचे फायदे कसे होतील व त्यांना लाभ कसा मिळेल यासाठी फाउंडेशन मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते यासाठी माननीय नामदार गुलाबराव जी पाटील साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून बांधकाम मजुरांना त्यांचे वाटप केले जाणार आहे व त्यांना सुरक्षारक्षक मध्ये सेफ्टी शूज सेफ्टी बेल्ट सेफ्टी हेल्मेट जेवणाचा डबा बॅटरी चटई दप्तर हॅन्ड ग्लोज मच्छरदानी सेफ्टी जॅकेट व व बांधकाम मुजरा ना प्रमाणपत्र वाटप अशा कार्यक्रमाचे आयोजन नशिराबाद भवानीनगर दिनांक 24 एप्रिल रविवार रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित केला आहे तसेच शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजर रहावे ही विनंती.












