पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची श्रीक्षेत्र कुंडलेश्वर बेळी येथे भेट !

0
40

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – नशिराबाद येथून जवळच असलेल्या श्री क्षेत्र कुंडलेश्वर संस्थान बेळी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकतीच भेट दिली.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गोशाळेत जाऊन गोपूजन केले. तसेच श्री क्षेत्र कुंडलेश्वर येथील मंदिरात जाऊन अभिषेक केला तसेच परिसराची पाहणी केली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी व हभप महाराज मंडळी उपस्थित होते.

Spread the love