साकेगाव व कुऱ्हा पानाचे येथे पोलीस स्थापना दिना निमित्त मार्गदर्शन !

0
6

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील साकेगाव येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कुऱ्हा पानाचे येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय येथे पोलीस स्थापना दिना निमित्त विद्यार्थी सुरक्षा संदर्भात तसेच नविन कायद्या बाबत भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पो नि महेश गायकवाड व सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते .यावेळी कुऱ्हा पानाचे व साकेगाव बीट चे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love