दिपक नेवे
हरदास कमेटीने दिलेल्या अहवालच्या विरोधात ९ आँगष्ट जागतिक आदीवा सी दिनाचे औचित्य साधुन आदीवासी समाज समन्वय समीती मार्फत यावल येथील नायब तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
हरदास कमेटीने ७ जून २०२१ च्या निर्णायावर बहिष्कार टाकण्यात आला असून आदीवासी कोळी समाजाला जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी , जातपडताडणी समित्या बरखास्त कराव्या आदी मागण्याचे निवेदनात करण्यात आल्या आहे.
या निवेदनात महाराष्ट्र राज्य आदीवासी कोळी समन्वय समीतीचे तालुकाध्यक्ष डाँ स्वप्निल सांळुखे कैलास सांळुखे विजय मोरे दिपक कोळी शेखर सांळुखे मोहन सोनवणे गोकुळ पाटील सुधाकर शंकपाळ संदिप शंकपाळ धनराज माळी सह ग्रामस्थाच्या सह्या निवेदनात आहे.