जळगाव जिल्हा शांतता कमीटी बैठक संपन्न.

0
43

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे जिल्हा शांतता कमीटी चे आयोजन करण्यात आले होते सभेच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी साहेब होते तर प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद होते यावेळी जिल्हाधिकारी यांनी पोलीस दलाचे कौतुक केले. यावेळी जळगाव जिल्हा पोलीस दलातील सर्व विभागाचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.प्रास्तविक भुसावळ विभागाचे पोलीस उप अधिक्षक कृष्णांत पिंगळे यांनी तर सूत्रसंचलन उप अधिक्ष गावीत साहेब यांनी केले. आभार अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी मानले यावेळी शांतता समितीच्या सदस्यांना हेल्मेट वाटप करण्यात आले.

Spread the love