जळगाव जिल्हा दुध संघात ना. गिरीश महाजन बिनविरोध.

0
15

जळगाव-:जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत जामनेर मतदारसंघातून मंत्री ना. गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे.

जिल्हा दुध संघात आज माघारीसाठी शेवटचा दिवस असून यात अनेक नाट्यमय घटना घडल्याची शक्यता आहे. या अनुषंगाने आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास जामनेरातून तुकाराम निकम यांनी माघार घेतली. यामुळे येथून फक्त ना. गिरीश महाजन यांचा एकमेव अर्ज राहिला. यामुळे त्यांनी बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे.

दरम्यान, आता माघारीसाठी तीन तासच शिल्लक असल्याने हालचाली गतीनाम झाल्याचे दिसून येत आहे. यात कोणकोण माघार घेणार याकडे आता लक्ष लागले आहे.

Spread the love