जळगाव – गुणवंतांचा जिल्हा संघटने तर्फे सत्कार करण्यात आला . गुणवंत कामगार राजेद्र कोळी , प्रफुल आवारे , प्रियदर्शनी भोसले, कैलाश भोळे यांचा समावेश होता . त्यावेळी कामगार कल्याण अधिकारी कुंदन खेडकर हिताची अस्टेमो कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी नानाभाऊ खैरे जिल्हा गुणवंत कामगार संघटनेचे अध्यक्ष शैलेद्रनाथ इंगळे कार्यअध्यक्ष किशोर तळेले सेक्रेटरी किशोर नेवे उपाध्यक्ष दत्तात्रय बेलदार जॉईन्ट सेक्रेटरी अशोक बारी कल्याण निरीक्षक भानुदास जोशी , संजु सुरवाडे, मोहन सरदार, संभाजी सपकाळ , शिवदास शिंपी तसेच हिताची अस्टेमो कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते .












