जळगांव कंजरभाट समाजाच्या समशानभूमी हायमोस्ट लोकार्पण सोहळा उत्सवात संपन्न….!

0
47

जळगांव-:९/०२/२०२३ रोजी संध्याकाळी ६:०० वाजता जळगांव कंजरभाट समाज समशानभूमी येथे जळगांव शहराचे लोकप्रिय आमदार श्री सुरेश दामू भोळे (राजु मामा) यांच्या आमदार विशेष निधितून तसेच सामजिक कार्यकर्ते योगेश बागडे व,राहूल नेतलेकर यांनी केला पाठपुरावा

पथदिवे (हायमोस्ट लॅम्पचे) लोकार्पण सोहळा संपन्न झाला सन्माननीय आमदार श्री सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांच्या हस्ते नारळ वाढउन तसेच बटन दाबून लाईट सुरू करण्यात आले या ठिकाणी जुनी पंच कमिटीचे सरपंच तथा समाजाचे उपाध्यक्ष श्री बिरजू नेतलेकर व विजय दहियेकर यांनी आमदार साहेबांचे सत्कार केले तसेच येणाऱ्या पुढील काळात लवकरच या ठिकाणी बोरिंग करण्याचे आश्वासन सन्माननीय आमदार साहेबांनी दिले

या प्रसंगी समाजाचे उपाध्यक्ष बिरजू नेतलेकर, कंजरभाट समाजचे सामजिक कार्यकर्ते,विजय दहियेकर,विजय अभंगे योगेश बागडे,राहूल नेतलेकर,नितीन तमायचे,प्रकाश दहियेकर,गोपाल बाटुंगे(जॅक),भिकन रायचंदे,राहुल अभंगे,पंकज गागडे,पंकज नेतलेकर,विकी दहियेकर (पठान),निलेश बागडे,(जॉटी) तसेच

या ठिकाणी इलेक्ट्रिक व्यवस्था इलेक्ट्रिशन नितीन बाटुंगे,सुरज नेतले,अंकुश मलके यांनी केली तसेच विशेष सहकार्य मार्गदर्शन सचिन बाटुंगे (अप्पा) व युवाप्रेरणा फाउंडेशन चे अध्यक्ष विकीभाऊ सोनार यांचे लाभले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय अभंगे यांनी केले तर आभार राहुल नेतलेकर यांनी मानले या ठिकाणी आदी समाजबांधव उपस्थिती होते

Spread the love