जळगाव येथील प्रभाग क्रं 2 कांचन नगर मध्ये भागवत सप्ताह निमीत्त किशोर भाऊ बाविस्कर यांचे हस्ते महाआरती,,,

0
47

जळगाव – येथील प्रभाग क्रं 2 कांचन नगर परिसरात मध्ये श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभागातील सर्वांचे लाडके नगरसेवक श्री किशोर भाऊ बाविस्कर यांचे हस्ते दि,27/04/2022 रोजी महाआरती करण्यात आली.

प्रभागात होत असलेला विकास यासाठी नगरसेवक किशोर भाऊ बाविस्कर हे जास्तच चर्चेत आहे. श्रीमद भागवत सप्ताह महा आरती चे औचित्य साधून बाविस्कर दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रभागातील महिला व पुरुष शेकडोच्या संख्येने उपस्थीत होते.

https://youtu.be/_gpYB_92IFA

Spread the love