जे.डी.सी.सी.बॅंक निवडणूकीसाठी चोपड्यातून भाजपातर्फे २ जणांची उमेदवारी जाहीर नामांकन अर्ज भरणार.

0
41

हेमकांत गायकवाड

चोपडा : भारतीय जनता पार्टीचे गेल्या पंचवीस वर्षापासून काम करणारे भाजपा जे जेष्ठ नेते विधानसभा श्रेत्र प्रमुख श्री प्रदिप पाटील यांच्या धर्मपन्ती सौ संगीताताई प्रदिप पाटील हे सोसायटीमतदार संघातून तर एस टी प्रवर्ग राखीव मतदारसंघातून नामदेव भगवान बाविस्कर यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने जे डी सी बॅक निवडणूक लढण्याची संधी प्रथमच मिळाली आहे.भाजपातर्फे निवडणूक लढवणारे उमेदवारीचे अर्ज दाखल…

तरी उमेदवारी अर्ज दाखल करायला भारतीय जनता पार्टी चे तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष नगरसेवक पं स जि प सभापती सदस्य बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख विविध आघाड्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष तोलामोलाचे सगळे कार्यकर्ते बंधू आणि भगिनी ना विनंती आहे की आपल्याला ही जागा कोणत्याही परिस्थितीत निवडुन आणायची आहे तरी या साठी आपण सगळ्याना एकदम जोमाने कामाला लागायचे आहे वआपले उमेदवार हे पहिल्या दा निवडणूक लढविणार आहेत तर आपल्याला हे सोसायटी दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडुन जे डी सी बॅक ला पाठवायचा आहे.

तरी यासाठी आपल्या उमेदवाराला आपले आर्शिवाद व शुभेच्छा राहु द्या अशी विनंती भारतीय जनता पार्टी चोपडा ग्रामीण व शहर पदाधिकारी यांनी केली आहे.

Spread the love