धरणगाव :- तालुक्यातील झुरखेडा येथील प्रगतिशील शेतकरी तसेच किनोद हायस्कूल येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत असणारे कांतीलाल प्रताप चौधरी यांचे कनिष्ठ चिरंजीव गौरव चौधरी हे महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सेट (SET)परीक्षेत (botny या विषयात) उत्तीर्ण झाल्या बद्दल गावातील तसेच परिसरातील नागरिकांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.












