कोरपावली येथे अटल योजना पाणीपुरवठा संचलययान भूजल महाराष्ट्र शासन स्वछता विभाग सर्वेशन योजनेत निवड 

0
51

यावल प्रतिनिधी प्रवीण मेघे

पुणे भूजल सर्वेशन विभाग यंत्रणा जळगाव यांच्या मार्फत कोरपावली ग्रापची अटल भूजल योजनेत निवड झाल्यामुळे एकदिवसीय प्रशिक्षण शिबीराचा दुसरा टप्पा आज ग्राप कोरपावली येथे सरपंच विलास अडकमोल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले यावेळी प्रामुख्याने उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल,माजी सरपंच जलीलदादा पटेल,समाजसेवक मुक्तार पटेल, ग्राप सदस्य अफरोज पटेल,ग्राप सदस्य आरिफ तडवी उपस्थित होते यावेळी सदर प्रकल्पाबाबत कार्यशाळेत पाण्याची बचत भविष्यासाठी किती महत्वाची आहे याबत प्रोजेक्टर द्वारे भूजल सर्वेक्षण विभाग यशदा मास्टर ट्रेनर जलजीवन मिशन जिप जळगाव दिपक शिंपी,मास्टर ट्रेनर प्रमोद थोरात, मास्टर ट्रेनर ममता पाटील यांनी माहिती दिली आणि सदर योजनेत कोरपावली गावचा समावेश झाल्याने फायदे आणि नुकसान याबाबत योग्य माहिती दिली आणि भविष्यात लोकसभागातून शेततळे, बंधारे, बांधून खालावलेली भूजल पातळी परत कशी पूर्वपदावर येईल याबाबत आणि पावसाळ्यातील पाणी योग्य प्रकारे जमिनीत जिरवून त्याचा चांगला उपयोग कसा होईल याबाबत मार्गदर्शन केले व लवकर प्रकल्प सुरू होऊन तसे ग्रापचे मासिक ठराव आणि समिती स्थापन करण्यात येईन सरपंच ,उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य, गावकरी, शेतकरी सर्वांनी मिळून मिसळून उपयोग घ्यावा2 जनेकरून गावाचा फायदा होईल असे सांगितले यावेळी गावातील श्रीजी बचत गट,मंगलमूर्ती बचत गट, गायबनशाह बाबा बचत गट, प्रणिती बचत गट अशा सर्वच गटाच्या अध्यक्षा, सचिव सदस्या उपस्थित होत्या अंगणवाडी सेविका अलका महाजन, कमल महाजन,मदतनीस निशा तडवी, लता अडकमोल,रजनी येवले, आशा वर्कर हिराबाई पांडव, महिला एकता ग्रामसंघ्याच्या कोषाध्यक्ष सुनीता नेहेते, महिला एकता ग्रामसंघलिका मोनाली पाटील,कृषिसखी शुभांगी फेगडे, एकता महिला ग्रामसंघलिका सदस्या अर्चना नेहेते, विद्या फेगडे,सीआरपी ज्योस्ना अडकमोल,ज्योती अडकमोल, आशा तडवी, गीता पाटील, जयश्री पाटील, आशा महाजन, प्रतिभा पाटील, जयश्री पाटील ग्राप कर्मचारी किसन तायडे, सलीम तडवी सह अनेक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love