कामगार नेते गणेश भैया बारसे भुसावळ यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश

0
45

जळगाव (प्रतिनीधी)अनुसूचित जनजाती व कामगार विरोधी कांग्रेस ला राम-राम सबका साथ सबका विकास भाजपा ला जय श्रीराम काँग्रेस असंघटित कामगार जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश भैया बारसे यांच्या सह विविध सामाजिक क्षेत्रात कार्यकरणारे , सेवानिवृत्त, व युवकांचाही भाजपात प्रवेश दिनांक २ मे रोजी भारतीय जनता पार्टी वसंत स्मृती जिल्हा कार्यालय जळगाव येथे भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे (राजु मामा) खा, रक्षाताई खडसे आ, संजय सावकारे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ स्मिताताई वाघ जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी सरचिटणीस विशाल त्रिपाठी अनुसूचित जमाती मोर्चा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेहतर वाल्मीकि समाज सेवक तथा असंघटीत कामगार कांग्रेस जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश भैया बारसे , माथाडी कामगार रावेर तालूका अध्यक्ष अमन रिल यांनी भाजपात प्रवेश केला काँग्रेस असंघटीत कामगार जिल्हाध्यक्ष श्री गणेश भैय्या बारसे कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला या सर्वांचे पक्षाचा गमछा प्रदान करून त्यांचे पक्षा मध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आ, राजू मामा भोळे यांनी स्वागत केले याप्रसंगी कामगार नेते गणेश भैया बारसे यांनी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा, नरेंद्र जी मोदी साहेब उपमुख्यमंत्री मा, देवेंद्रजी फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष मा, चंद्रशेखर बावनकुळे जिल्ह्याचे नेते तथा ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन भाजपा आदिवासी नेते माजी मंत्री दशरथजी भांडे भाजपा जिल्हाध्यक्ष तथा जळगाव शहराचे आ, राजू मामा भोळे खासदार उन्मेष दादा पाटील माजी आमदार चंदुलाल पटेल आ, मंगेश दादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त केली व लवकरच असंख्य असंघटीत कामगार मोठया संख्येने भाजपात प्रवेश करतील असे याप्रसंगी सांगितले या पक्ष सोहळ्याप्रसंगी भाजपचे म न पा गट नेते राजेंद्र घुगे पाटील जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील गणेश जिल्हा पदाधिकारी मनोज भांडारकर भाजपा वाहतुक आघाडी अध्यक्ष प्रमोद वाणी डॉ, अवधुत चौधरी अनुसूचित जाती मोर्चा जळगाव महानगर सचिव सुरेश गोयल भाजपा कार्यालय प्रमुख प्रकाश पंडित , गणेश माळी ग्रामीण तालूका अध्यक्ष गोपाळ भंगाळे योगेश पाटील संजय भोळे उपस्थित होते.

Spread the love