हेमकांत गायकवाड
चोपडा: तालुक्यातील लासुर येथे महर्षि वाल्मिक जयंती निम्मिताने कोळी समाज युवक मंडळाने कोळी वाड्यातच सात दिवश कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. असुन आतापर्यंत ४ दिवश किर्तन सुरु असुन पुर्ण सात दिवस किर्तन ऐकण्यासाठी त्यांप्रसगी कोळीसमाज बांधव व युवकानी जंयती दिवशी भंडाराचे आयोजन करण्यात आले त्याप्रंसगी गावातील विविध संस्थेचे मान्यवरांनी महर्षि वाल्मिकुकी महाराजांच्या फोटोस माल्यर्पण करण्यात आले त्यावेळी गावातील मा.ए के गंभीर सर संजय गांधी निराधार समिती सदस्य मा.अनिल बापु पाटील माजी पं.स.सदस्य मा.किशोर माळीसर वासुदेव माळी शादीक पटेल आरीफ पिजांरी रामचंद्र बारेला कल्याण पाटील जावरे सर डाॕ अशोक पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.