लासुर येथे सालाबादाप्रमाणे गावातील सर्व पक्षीय नेते व गावकरी सिलाॕगन पुजन…

0
37

लासुर ,चोपडा: गावात दरवर्षी प्रमाणे सवॕ वाद बाजुला ठेवुन गावातील लहानथोर मंडळी गावातुन मिरवणूक काढुन गावाबाहेरील सिलाॕगन पूजन साठी सामायिक एकत्र जावुन विधीवत पुजा करीत असुन अजुनही गावातील ऐकोपा या निम्मित्ताने दिसुन येतो याप्रसंगी गावातील सर्व संस्थेचे पदाधिकारी गावकरी उपस्थिती राहते त्याप्रंसगी मा.ए के गंभीरसर संजय गांधी निराधार समीती सदस्य मा.अनिलबापु माजी पं.स सदस्य जेष्ठ मा.शंकर नाना कैलास बाविस्कर समन्वय पुनिॕलोकन समिती सदस्य विजु भाऊसाहेब किशोर माळी सर आर एन पवार गोकुळ नाना जावरे सर देवीलाल बाविस्कर लिलाधर पाटील वासुदेव माळी सुरेश महाजन पुंडलिक माळी कल्याण पाटीला विठ्ठल पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य श्रीराम पालीवाल बापु चौधरी दिलीप पालीवाल पत्रकार .जितेद्र महाजन देवीदास मगरे आदी उपस्थित होते

Spread the love