जळगाव -आज मा.ना.गुलाबरावजी पाटील (पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव) यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत २० लाभार्थ्यांना प्रति ₹२०००० चा धनादेश देण्यात आला तसेच सण २०१९-२०२० चे गारपीट वादळ वाऱ्याने केळी पीक विम्याचे वंचित लाभार्थ्यांची यादी मा.तहसीलदार साहेबांना देण्यात आली व ताबडतोब कारवाही करण्याचे आदेश मा.ना.गुलाबभाऊंनी दिले . यावेळी तहसीलदार नामदेव पाटील .शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे. पं. स. सभापती जनार्दन कोळी (आप्पा) डॉक्टर कमलाकर पाटील. माजी पं स सभापती नंदलाल पाटील. रमेश पाटील जळके. प्रसंगी मान्यवर व महिला लाभार्थी उपस्थित होते.












