शिवसेना तालुकाप्रमुख संतोष आलेवाड यांच्या वतीने महापक्ष सोहळ्याचे आयोजन

0
45

प्रतिनिधी – दत्ता बोईनवाड

भोकर – येथील शिवसेना तालुकाप्रमुख संतोष आलेवाड (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) यांच्या नेतृत्वाखाली भोकर येथील शासकीय विश्रामगृह येथे भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी तब्बल जवळपास 100 महिला व पुरुषांचा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे तरी सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाप्रमुख बबन बारशे, जिल्हा समन्वयक अॅड परमेश्वर पांचाळ, माजी जी. उपप्रमुख सतीश देशमुख जिल्हा माजी तालुकाप्रमुख माधव पाटील वडगावकर गंगाधर महादावाड मनोहर साखरे साहेबराव भोबे विठ्ठल देवोड रमेश पोलकमवार उप संघटक सुभाष नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण सुनील जाधव या सर्व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तरी भोकर शहरातील व तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी दुपारी ठीक एक वाजता भोकर विश्रामगृह येथे उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे संतोष आलेवाड यांनी केले आहे.

Spread the love