पत्रकारिता मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महेश गायकवाड सन्मानीत

0
17

अडावद ( चोपडा ) दि 26/7/2024 रोजी मौलाना आझाद विचार मंच कासोदा यांच्या कडून अडावद येथील सायं दैनिक एकता वृत्तपत्र चे मुख्य संपादक महेश प्रकाश गायकवाड यांना पत्रकारीतेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.पत्रकारिते मधून जनसामान्यांच्या प्रश्न, समस्या, जाणून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न,असत़ोच व पत्रकारिता मध्ये स्वतः ची ओळख स्वतः हा कशी करावी.हे आजच्या घडीला दाखवले.आणि स्वतः च्या हिमतीवर वृत्तपत्र काढून आज यशस्वी वाटचाल सुरू आहे एकता वृत्तपत्र च्या माध्यमातुन अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न, समस्या, बिनधास्त बेधडक पणे पत्रकारिता करणे, पत्रकारिता करावी तर मनापासून नाही तर नाही.

अशा कामगिरी ची दखल घेत मौलाना आझाद विचार मंच कासोदा यांनी उत्कृष्ट पत्रकारिता मधील कामगिरी वर सन्मानित करण्यात आले.सायं.दैनिक एकता वृत्तपत्र चे संपादक महेश प्रकाश गायकवाड चा हा पहिला सन्मान हा या मंच ने केला.त्याचे मनापासून आभार मानले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ करीम सालार हे होते .तर डॉ नुरुद्दीन मुल्लाजी व सहकारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Spread the love