माजीआमदार आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते…अष्टविनायक स्पोर्ट्रस अकँडमी संघाचे विजेते पद मिळाल्याबद्दल सत्कार… 

0
47

हेमकांत गायकवाड

चोपडा : मा.कार्यसम्राट आमदार आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते अष्टविनायक स्पोर्ट्रस अकँडमी मुलींचा संघ अमरावती येथे उपविजेता ठरला. या संघातील सहा खेळाडूंना 20वी जूनियर राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत समाविष्ट करण्यात आले आहे. राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत राज्य संघाचे कर्णधारपदी चोपडा येथील कुमारी कार्तीकी अनंत चौधरीची निवड करण्यात आली व पुढील सामना खेळण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा नुकताच पार पडला. याप्रसंगी मा.मुन्नाभाऊ उपजिल्ह प्रमुख जळगाव ,हरीषभाऊ पाटील जि.प.सदस्य, एम व्ही पाटील पं.स.सदस्य, राजेद्र पाटील ता.प्रमुख किशोर चौधरी ,राजाराम पाटील, प्रकाश राजपुत न.पा.नगरसेवक चोपडा, गंभीर सर ,सुकलाल कोळी, कैलास बाविस्कर ,सुनिल पाटील, गणेश पाटील ,हरीष पवार ,आबा बाविस्कर, छोटु भाऊ वडगाव, दिपक चौधरी युवासेना उपजिल्हा प्रमुख,अष्टविनायक स्पोर्ट्रस क्लब चे संचालक व टेनिस बॉल क्रिकेट चे प्रशिक्षक राजेंद्र अल्लाड सर, मनोज जाधव ,ललित सोनवणे, विजय पाटील हे उपस्थित होते.

Spread the love