ममुराबाद ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सदस्या सौ लता तिवारी यांचे तर्फे मिठाईचे वाटप 

0
46

ममुराबाद-: आज २३ रोजी येथील ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत वार्ड क्रमांक दोन मधिल सदस्य सौ लता तिवारी यांचे मार्फत मिठाईचे वाटप करण्यात आले.                                                        ग्रामपंचायत कार्यालय ममुराबाद येथे २३ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ग्रा पं सदस्या सौ लता तिवारी यांनी मागील वर्षा प्रमाणे यावर्षी देखील ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप केले.यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहेत.

या प्रसंगी सदस्या सौ लता तिवारी, सौ अंजना शिंदे, सदस्य शैलेंद्र पाटील, वरिष्ठ लिपीक ज्ञानेश्वर सावळे, लिपीक राजरत्न साळूंके, महेश अत्तरदे, नितीन देवरे, दिलीप सावळे, सफाई कर्मच्यारी किरण साठे, छोटु सोनवणे, ग्रामस्थ हिमांशु तिवारी इत्यादी उपस्थीत होते

Spread the love