प्रवक्ते पदावरून मनीषा कायंदे यांची हकालपट्टी

0
41

आमदार मनीषा कायंदे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.

Spread the love