वंचितची भुसावळ विधानसभा मतदार संघाची नियोजनाबाबत बैठक 

0
46

भुसावळ :- येथे आज रोजी दि.१३/१०/२४ रविवारी दुपारी बारा वाजता चव्हाण ऑप्टिकल च्या सभागृहात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव ऍड. योगेश तायडे यांच्या अध्यक्षते खाली भुसावळ विधानसभा निवडणुकीबाबत नियोजन बैठक हि भारतीय बौद्ध महासभा व सम्यक विद्यार्थी आंदोलन यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.

त्यावेळी बैठकीचे सुत्र संचालन युवा जिल्हा अध्यक्ष बाळा पवार यांनी केले. तर भारतीय बौद्ध महासभा चे जिल्हा अध्यक्ष रविन्द्र वानखेडे, प्रकाश सरदार, सुमंगल अहिरे, श्रावण साळुंखे, निलेश जाधव, ऍड. भूपेश बाविस्कर, पल्लवी गुरचळ, युवराज नरवाडे, राज्य संघटक लता तायडे यांनी भुसावळ विधानसभा मतदार संघातील नियोजनसबंधी मार्गदर्शन केले.

या बैठकीचा, वंदना सोनवणे, वंदना आराक, रमेश साळवे, बी. एस. पवार, एस. पी. जोहरे, प्रमोद बाविस्कर, विद्यानंद जोगदंड, प्रमोद तायडे, प्रकाश साळवे, प्रमोद गायकवाड, मोहन पाटील, बबन कांबळे, रुपेश सालुखे, संतोष पाखरे , कैलाश सपकाळे, प्रमोद निळे,आनंद सपकाळे यांच्या सह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love