दिपक नेवे
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व आदिवासी जननायक वीर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नायगांव येथे आदिवासी दिवस उत्साहात साजरा
कार्यक्रमात आदिवासी तडवी भील परिवाराचे पिढ्यानंपिढ्या चालत आलेल्या पारंपारिक पद्धतीने आदिवासी तडवी भील “साजोनी”हे नृत्य प्रकार सादर करण्यात आले व संस्कृती जतन व संवर्धन या निमित्ताने ने सर्वं आदिवासी बांधवाना बघावयांस मिळाले
तसेच ऍडव्हकेट कु.कविता जांहगीर सावळे व ऍडव्हकेट कु.कविता मकुंदा पवार या दोघं जळगाव कोर्टाच्या वकील तरुणीनीं विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत जागतिक आदिवासी दिनात आपला सहभाग नोंदवला
प्रसंगी आदिवासी तडवी भील जतन व संवर्धना चे जानकार व नायगाव येथील युवा समाजसेवक सचिन तडवी,विद्रोही कवी बी-राज,मुबारक तडवी, मुस्तुफा तडवी, तडवी,सर्फराज तडवी,फकिरा तडवी,खलील तडवी,दिलदार तडवी,वजीर तडवी, अजित तडवी सर, मेहरबान तडवी सर, किशोर सावळे,सोना सावळे, जुम्मा बांगी, साबीर तडवी,सागर तडवी असलम तडवी, पिरखा तडवी,खलील तडवी,आशिक तडवी, मजित तडवी,ग्रा.पं चे सरपंच,उपसरपंच सदस्य व समस्थ आदिवासी तडवी भील समाज बांधव उपस्थित होते .