राष्ट्रिय मानवाधिकार संघटनेच्या जेष्ठ प्रशासन अधिकारी पदी योगेश वाघ !

0
40

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – राष्ट्रीय मानवाधिकार संघटना भारत, जळगांव जिल्हातील सीनियर प्रशासन अधिकारी श्री.योगेश भागवत वाघ नियुक्ती नियुक्ती झाली आहे. आहे. सामाजिक कार्याची आवड बघून श्री सुधीर सुकलाल पाटील अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र यांनी वाघ यांना संघटनेचे पदाधिकारी म्हणून आग्रह केला. सदर नियुक्ती संस्थापक अध्यक्ष श्री. सांगेशकुमार भाटी जी यांनी दिली आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करमाड, नेरी परिसर गरजु गोरगरीब गरीब विद्यार्यासाठी उत्कृष्ठ शिक्षण मिळावे . यासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपद योगेश वाघ यांचे कडे आहे. मुख्याध्यापक श्री. संजय कानडे सर, विनोद पाटील, दिपक पाटील यांनी नविन खोली व इतर कामासाठी मागणी केली. त्यावर विद्यार्थ्यांसाठी नविन खोलीची आमदार निधीतून मंजुर करून आणली आहे. गाववर्गणी गोळा करून बाकी राहिलेली कामे जसे कपाउंडवॉल, गळक्या छतावरील फिनीशिंग चे कामे पूर्ण करण्यात आले आहे. रंग , सुशोभीकरण कामे करण्यात आले आहेत . भविष्यात आणखी एक जीर्ण खोली शासनदरबारी ती श्री.योगेश वाघ यांनी मांडला आहे.

विद्यार्थी यांना खाऊ, नवीन गणवेश गणवेश वाटप करीत स्वः खर्थाने श्री योगेश वाघ साहेब, करमाड येथे करितात. महाराष्ट्रातील श्री. लक्क्षण झिमन हे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे उपाध्यक्ष माहे. त्याचेही मार्गदर्शन श्री योगेश वाघ यांना वेळोवेळी मिळत आहे, – राष्ट्रीय मानवाधिकार सीनियर प्रशासन अधिकारी या पदावर अनेक कामे करण्याचा श्री. योगेश वाघ यांचा मानस आहे .असे सुधीर पाटील यांनी कळवीले आहे

Spread the love