राष्ट्रीय मानवाधिकार संघटने कडून जळगावात वृक्षारोपण .

0
24

भुसावळ –  जळगाव येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सुधीर सुकलाल पाटील व सहकार्यांनी वृक्षारोपण केले. जवळपास ५० झाडे नर्सरीतून विकत घेऊन राष्ट्रीय मानवाधिकार संघटना भारत संस्थापक अध्यक्ष सांगेशजी भाटीया यांच्या मार्गदर्शनाखाली झाडे लावण्यात आली तसेच यावेळी जनता सरकार मोर्चाचे रविभाऊ सपकाळे तसेच भोला सपकाळे ,विजय सपकाळे, विकी पासी, अतुल कोळी, पवन बाविस्कर, शांताराम मोगरे, योगेश वाघ व कार्यकर्ते मंडळी यांनी सहकार्य केले.

Spread the love