राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उर्वेश साळुंखे कडुन अपंग वारकऱ्यांचा सत्कार .

0
40

चोपडा -:बुधगाव येथील रहिवासी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उर्वेश लक्ष्मण साळुंखे यांनी ता. शिरपूर जि. धुळे मु. पो. सुळे येथील वारकरी अपंग असुनहि आपल्या सायकलवर चक्क दोन वर्षांपासून पंढरपुरची वारी करत आहे. या मुळे अपंग वारकऱ्यांचा हातेड ते बुधगाव या रस्त्यावर जात असताना. उर्वेश साळुंखे यांनी या अपंग वारकऱ्यांचा सत्कार करून उत्साह वाढवला. या प्रसंगी वारकरी जयेश साळुंखे, उदय धनगर, राकेश सोनवणे, दिपक साळुंखे, आदि उपस्थित होते.

Spread the love