यावल प्रतिनिधी प्रवीण मेघे
यावल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा प्रवक्तेपदी निवड करण्यात आले
यावल शहरातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्चा सभागृहात मंगळवारी ८ मार्च रोजी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅ . रविद्र भैय्या पाटील , जिल्हा निरिक्षक अविनाश आदिक यांच्या प्रमुख उपस्थित अतुल पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस नियुक्ती पत्र देण्यात आले यांच्यासह पक्षातील विविध पदाधिकारी उपास्थित होते.