प्रतिनिधी – राजेंद्र महाले
रावेर – तालुक्यातील निंभोरा येथे महिन्याच्या पहिल्या शनिवारी एक तास राष्ट्रवादी साठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रल्हादभाऊ बोंडे,राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष श्री सुनिलभाऊ कोंडे,निंभोरा माजी सरपंच तथा तंटामुक्ती अध्यक्ष श्री डिगंबर दादा चौधरी,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस श्री वाय डी पाटील,माजी पं स सदस्य श्री प्रमोदभाऊ रोझतकर,निंभोरा शहराध्यक्ष श्री अतुल पाटील,निंभोरा राष्ट्रवादी युवक चे शहराध्यक्ष नवाज पिंजारी,राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे राज खाटीक,ओबीसी सेलचे तालुका प्रसिद्धिप्रमुख श्री हर्षल ठाकरे यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे विकास सोसायटीचे नवनियुक्त चेअरमन श्री सुधीर मोरे,व्हा.चेअरमन श्रीमती कल्पना खाचणे, व संचालक मंडळ,यांसह नामदेव खंडू ढाके पतसंस्थेचे चेअरमन युनूस खान व व्हा चेअरमन श्री शंकर अप्पा ढाके व संचालक मंडळ तसेच प्रल्हादभाऊ बोंडे पतसंस्थेचे व्हा.चेअरमन श्री गुणवंत भंगाळे, यांसह विकास सोसायटीचे माजी चेअरमन श्री मोहन बोंडे,दत्तात्रय पवार,श्री नितिन भंगाळे,श्री किशोर पवार,श्री काशिनाथ शेलोडे,श्री पंडित चिमनकारे, श्री रविंद्र भोगे,श्री गिरीश नेहेते,श्री शामकांत बिडकर,सौ सिंधुताई शेलोडे,सौ सुमन दोडके,सुधाकर भंगाळे, श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री अनिल ब-हाटे,श्री वाल्मीकराव पवार,श्री सुपडू ब-हाटे,श्री मनोहर गुजराथी, श्री गिरीश नेहेते,श्री रविंद्र भोगे,श्री प्रभुलिंग जंगम,श्री जितेंद्र कोळंबे,श्री मोरेश्वर जंगम,श्री किरण कोंडे,,दिनेश कोंडे यांसह मान्यवर उपस्थित होते.












