0
45

■निधन वार्ता■

चुंचाळे ता.यावल।वार्ताहर- राजपूत वाड्यातील रहिवासी पंडीत रामसिंग राजपूत (वय-८०) यांचे आज रात्री १२:३० वाजता यांचे दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दि.७/११/२१ रोजी दुपारी १:३० वाजता राहत्या घरून निघणार आहे.ते सुधाकर पंडित राजपूत, चुंचाळे वि.का.सोसायटीचे सचिव दामु पंडित राजपूत,नाना पंडित राजपूत, जितु पंडित राजपूत यांचे वडील होते.

Spread the love