सोनीनगरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 13 एप्रिल रोजी शाहिरी प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले

0
45

जळगाव – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त दि.13 एप्रिल रोजी शाहिरी प्रबोधनपर कार्यक्रम सोनीनगरात आयोजित करण्यात आले आहे. तसेच दि.14 तारखेला सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मिरवणुक काढण्यात येणार आहे.

मिरवणुक गणपती नगर येथुन सुरुवात होवून सोनीनगर येथे सांगता होणार त्यानंतर डॉ.प्रा. श्री मिलिंद बागुल, श्री सत्यजित साळवे, श्री बापुराव पानपाटील सर ,श्री सुमित्र अहीरे सर यां मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे.त्या नंतर 12 ते 2 वाजेपर्यंत जेवणाचा कार्यक्रम होणार आहे.

तरी कार्यक्रमसाठी परीसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर समिती सोनी नगर तर्फे करण्यात आले आहे.

Spread the love