P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

0
52

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल.  त्यामुळे विविध प्रकारचे कामगारांनी या योजनेसाठी फार्म भरले आहे परंतु नशिराबद मधिल सुमारे 200 नागरिकनी फार्म भरले आहे परंतु या फार्मची अमलंब जानी होत नाही होती 2020 मध्ये नगरपरिषद झाली असून आनलाईन संकेत स्थळावर अर्जून पर्यंत ग्राम पंचायत नशिराबाद दाखवत आहे.

त्यामुळे नागरिकांना फार्म कुठे जमा करायचा हा मोठा प्रश्न होता.  आम्ही जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी राजेंद्र चव्हाण यांना निवेदन दिले आणि प्रश्न मांडले त्यांनी याबाबत नशिराबाद नगरपरिषद चे सीईओ आर आर सोनवणे साहेब याना सुचना दिला फार्म जमा करा.  त्यामुळे आता प्रश्न मागी लागेल त्यावेळी उपस्थित शिवसेनेचे प्रदिप साळी अरुण भोई चेतन चौधरी विशाल झोपे दिपक जावरे आदी उपस्थित होते

Spread the love