प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – प्रा.जोगेंद्र कवाडेसर पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष नेतृत्वाधीन पिपल्स रिपब्लिकन पार्टी च्या जळगाव तालुका अध्यक्षपदी नशिराबाद येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश सोमा रंधे यांची नियुक्ती जळगाव जिल्हा अध्यक्ष राजूभाई मोरे यांनी केली.रमेश रंधे गेल्या ३० वर्षापासून विविध संघटना व पक्षाचे काम करीत आहेत. पक्ष व कार्यकर्ते वाढविण्यासाठी काम करणार असल्याचे रमेश रंधे यांनी सांगीतले आहे.